अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतंच तिचं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे, ज्यात तिचा लूक अतिशय जबरदस्त आहे



या फोटोंमध्ये श्वेता तिवारीने आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.



या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी नेटच्या साडी मध्ये दिसत आहे.



ओपन हेअर आणि कमीत कमी ज्वेलरी लूकमधील श्वेताला पाहून ती 40 वर्षांची आहे आणि तिला 20 वर्षांची मुलगी आहे,



यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.



श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.