'भाभी जी घर पर हैं' या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून शुभांगी अत्रे घरोघरी प्रसिद्ध झाली आहे.

शुभांगीला आता प्रत्येकजण तिच्या नावापेक्षा अंगूरी भाभी म्हणून ओळखतो.

शुभांगीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शुभांगीचा हा फोटो सध्या खूपच चर्चेत आहे.

शुभांगीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भाभी जी घर पर है या मालिकेतून शुभांगी घरो घरी पोहचली आहे.

काळ्या ड्रेसमधील शुभांगीचा हा फोटो खूपच सूंदर दिसत आहे.

शुभांगीने क्लस्टर पर्ल ड्रेसवर विविध पोझ दिल्या आहेत.

शुभांगी आपले नव-नवीन फोटो नेहमीच शेअर करत असते.

सोशल मीडियावर शुभांगीचा मोठा चाहता वर्ग आहे.