बॉलीवुडसह साऊथ सिनेमांतही हंसिका झळकली आहे.

हंसिका अगदी बालपणीपासून अभिनय क्षेत्रात आहे.

शका लका बूम बूम या कार्यक्रमात तिची भूमिका कमाल गाजली होती

त्यानंतर कोई मिल गया सिनेमातही ती बालकलाकार म्हणून दिसून आली.

त्यानंतर काही वर्षातच ती लीड हिरोईन म्हणून सिनेमांत झळकू लागली.

हिमेश रेशमियासोबत आप का सुरुर सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता.

बॉलीवुडमध्ये तिने काही सिनेमांत काम केलं.

साऊथ सिनेमांमध्ये मोठ्या प्रमाणात हंसिका झळकली.

आता ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

विविध लूक्समध्ये ती फोटोशूट करते आणि साऱ्यातच सुंदर दिसते.