बिग बॉसमफेम रश्मी देसाईने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रश्मीने डीप नेक थाई हाय स्लिट गाऊन घातलेला दिसत आहे. या फोटोत रश्मी खूपच हॉट दिसत आहे. फोटोशूटसाठी रश्मीने मेकअप केला आहे. रस्मीने आकर्षक स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत. रश्मी देसाईने आठ फोटो शेअर केले आहेत. यासोबत रस्मीने हाय हिल्स देखील परिधान केले आहे. रश्मीने ज्वेलरी देखील परिधान केली आहे. या फोटोंमध्ये रस्मी या फोटोंमध्ये खूपच हॉट दिसत आहे. फोटोंमध्ये पाठीमागे रश्मीची सावली देखील दिसत आहे.