Shriya Saran बोल्ड लूक! श्रेया शरणने शेअर केला बोल्ड अंदाज श्रेया शरणचा नवा अंदाज दिलखुलास हास्याने लाखो रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री श्रेया शरण आपल्या खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'दृश्यम 2' या चित्रपटात श्रिया दिसणार आहे