डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारा ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर अनेक ऑफर्स दिल्या जातात.


क्रेडिट आणि डेबिट कार्डचे प्रोटेक्शनचाही विचार करायला हवा.


त्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डचा इन्शुरन्स काढायला हवा.

कारण हे आपली मालमत्ता आहे.

गाडी, घर, हेल्थ इन्शुरन्स, दुकान यासाठी इन्शुरन्स केला जातो.

कार्ड चोरी झाल्यास अथवा हरवल्यास भरपाई मिळण्यास कामाला येतो

क्रेडिट आणि डेबिट कार्डचाही इन्शुरन्स मिळतो.

त्यासाठी 900 ते 1200 रुपये भरावे लागतात.

एसबीआयकडून आपल्या ग्राहकांना इन्शुरन्स दिला जातो.


कार्ड चोरी, हरवले, पीन चोरीद्वारे नुकसान झाल्यास भरपाई मिळते.

ब्लॉकपूर्वी नुकसान झाल्यास भरपाई मिळते.

कार्ड हरवल्यास एका फोन कॉलवर ब्लॉकही होते.