भारत वि. वेस्ट इंडीज दुसऱ्या टी20 सामन्यात भारत विजयी रोमहर्षक सामन्यात 8 धावांनी भारत विजयी भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी पंत आणि विराटचं धडाकेबाज अर्धशतकं भारताचं 187 धावांचं विडींजला लक्ष्य रोहितच्या कर्णधारीखाली भारताची अप्रतिम कामगिरी विराटही कडक फॉर्ममध्ये भारतीय गोलंदाजांची अखेरच्या षटकात अप्रतिम कामगिरी