शिवरायांना वंदन करण्यासाठी प्रतिमा साकरण्यात आली आहे शिवजयंती उत्सव मंडळातर्फे ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. सहा हजार वृक्षरोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली तिसगांवातील तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात ही प्रतिमा साकारण्यात आली पेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि कलेतून साकारण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी रोजी या प्रतिमेचे पूजन होणार आहे विविध संघटनांना रोपांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे.