अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांशिवाय सोशल मीडियातील पोस्टवरूनही चर्चेत असते.

अभिनेत्री श्रिया सरनने रेड साडीतील ग्लॅमरस लूक शेअर केला आहे.

अभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अभिनेत्री श्रिया सरनचा 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार येथे झाला. ती सध्या 40 वर्षांची आहे.

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

2001 साली आलेल्या 'इश्तम' या तेलुगू चित्रपटातून श्रियाने अभिनयाला सुरुवात केली.

श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या तुझे मेरी कसम चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.

'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली.

नुकतीच श्रिया सरन 'दृश्यम 2' या चित्रपटात झळकली आहे.

श्रिया, अजय देवगण आणि तबू अशी स्टारकास्ट असलेल्या 'दृश्यम 2' चित्रपटाने मोठा गल्ला कमावला आहे.