अभिनेत्री राशी खन्ना नव्या फोटोंमधून ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये राशी क्लासी आणि स्टायलिश अवतारामध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये राशी ब्लॅक जंपसूटमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी दिल्लीमध्ये झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे.

राशीचं शालेय आणि उच्च शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण झालं आहे.

राशी खन्ना अभ्यासामध्ये फार हुशार होती. लहानपणी राशीचं आयएएस ऑफीसर होण्याचं स्वप्न होतं.

राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली.