श्रेयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बीएससी नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले तिने राष्ट्रीय पातळीवर शास्त्रीय नृत्य स्पर्धेत पुरस्कार पटकावले तिने मॉडलिंग क्षेत्रात कॅटलॉग, डिझायनर, ज्वेलरी, प्रमोशन शुट्स केले श्रेयाने इंडिया मिस टीजीपीसीमध्येही टायटल मिळवला होता राज्यस्तरावर होणाऱ्या विविध नामांकित सौंदर्य स्पर्धांमध्येही तिने अनेक टायटल मिळवले या क्षेत्रासह ती सध्या मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे रेड कलरच्या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे विविध थीमवर आधारीत फोटोग्राफर शुटमध्येही विदर्भात तिला अनेक संधी मिळाल्या