समंथा रूथ प्रभू ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता नागा चैतन्यशी तिचा घटस्फोट झाला आहे. समंथा साऊथची सुपर स्टार आहे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीपैकी ती एक आहे. समंथा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. तिचे सोशल मीडियावर 2.20 कोटी चाहते आहेत. सिंपल ते वेस्टर्न, कोणत्याही लूकमध्ये ती आकर्षक दिसते.