'चला हवा येऊ द्या' या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. गेली चार वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेने महाराष्ट्र, भारत आणि विश्व दौरा केला आहे. दरम्यान मालिकेतील कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीचे जादू केली आहे. श्रेयाचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तिच्या मित्रपरिवाराकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. श्रेयाचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकजण नक्कीच घायाळ होतील. श्रेयाचा हा ग्लॅमरस अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करणारा आहे. (all photo credit:shreyabugde/ig) (all photo credit:shreyabugde/ig)