‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर.

मिताली मयेकर नेहमी वेगळ्या अंदाजात तिचे फोटो शेअर करत असते.

गेल्या वर्षी मितालीने सिद्धार्थ चांदेकर सोबत लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर मिताली नेहमीच चर्चेचा विषय ठरतीये. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

काही दिवसांपूर्वी मिताली रोहित राऊतच्या लग्नाची मजा घेताना दिसून आली.

सिद्धार्थ आणि मितालीचा हा मजेदार फोटो चाहत्यांचे लक्ष वेधतोय.

Thanks for Reading. UP NEXT

शमिता शेट्टीच्या बर्थडे पार्टीची चर्चा

View next story