सूर्यप्रकाशामुळे प्रतिकारशक्ती आणि चयापचय सुधारते



तुमचे अनेक आजारांपासून संरक्षण होते



आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा सकाळी किंवा संध्याकाळी सुमारे 20-30 मिनिटे उन्हात बसा



सूर्यप्रकाशात बसणे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे



काविळसारखा गंभीर आजार बरा करण्याची क्षमता सूर्यकिरणांमध्ये असते



त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी - सूर्यप्रकाशात असे अनेक चमत्कारी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरावर विविध प्रकारच्या त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी होतो



ज्या मुलांनी आईचे दूध पिणे बंद केले आहे त्यांच्यासाठी सूर्यप्रकाश खूप फायदेशीर आहे



अनेक प्रकारच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, जे लोक उन्हात कमी बाहेर जातात, त्यांना कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत