श्रद्धा कपूर आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असते
ABP Majha

श्रद्धा कपूर आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असते

आपल्या हटके स्टाईलमधील फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करते
ABP Majha

आपल्या हटके स्टाईलमधील फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करते

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर सक्रिय आहे.
ABP Majha

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर सक्रिय आहे.

श्रद्धा कपूरच्या प्रत्येक फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतो
ABP Majha

श्रद्धा कपूरच्या प्रत्येक फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतो

ABP Majha

श्रद्धा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

ABP Majha

श्रद्धा कपूर तिच्या अभिनानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

ABP Majha

श्रद्धा लवकरच दिग्दर्शक- निर्माता लव्ह रंजन यांच्या एका आगामी चित्रपटात दिसणार आहे.

ABP Majha

श्रद्धाचा हा चित्रपट मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार

ABP Majha

या चित्रपटात श्रद्धासोबत रणबीर कपूर देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.