जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने 'फोर्ब्ज इंडियाने 30 भारतीयांची यादी जाहीर केली आहे.

जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने 'फोर्ब्ज इंडियाने 30 भारतीयांची यादी जाहीर केली आहे.

ABP Majha
चंद्रपूरच्या सारंग बोबडे या युवकाची आंतरराष्ट्रीय मासिक फोर्ब्सने दखल घेतली

चंद्रपूरच्या सारंग बोबडे या युवकाची आंतरराष्ट्रीय मासिक फोर्ब्सने दखल घेतली

ABP Majha
'तीस वर्षाखालील गेम चेंजर' मध्ये हा पुरस्कार मिळवला आहे

'तीस वर्षाखालील गेम चेंजर' मध्ये हा पुरस्कार मिळवला आहे

ABP Majha
द्रपूरच्या 26 वर्षीय सारंग कालिदास बोबडे या युवकाने नावीन्यपूर्ण बदल घडवले आहे.

द्रपूरच्या 26 वर्षीय सारंग कालिदास बोबडे या युवकाने नावीन्यपूर्ण बदल घडवले आहे.

ABP Majha

अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरचा सारंग बोबडे हे त्रिकूट 2017 मध्ये एकत्र आले.

ABP Majha

या तिघांच्या परिश्रमातून डोनेटकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा जन्म झाला.

ABP Majha

10 लाखाहून अधिक देणगीदारांकडून तब्बल 150 कोटींच्या देणग्या पुरवल्या आहेत.

ABP Majha

एक हजार स्वयंसेवी संस्थांना पुरविण्याच्या अनोखा विक्रम केला आहे

ABP Majha