श्रद्धा दास तिच्या कूल इमेजसाठी ओळखली जाते.

'बिग बॉस तेलुगू'च्या सहाव्या सीझनमधील दमदार परफॉर्मन्समुळे सध्या श्रद्धा दास चर्चेत आहे.

श्रद्धा दासची ग्लॅमरस स्टाईल पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

असतात. अलीकडेच श्रद्धा दासने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये श्रद्धा दास खूच सुंदर दिसत आहे.

श्रद्धा दासने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

बिग बॉस तेलगूमुळे श्रद्धा दास जास्त चर्चेत आली.


श्रद्धा दासने फोटोंसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये श्रद्धा दास खूपच सुंदर दिसत आहे.

श्रद्धा दास सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.