टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

मुनमुन दत्ता ही आपल्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे.

मुनमुन दत्ताने अलीकडेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

मुनमुन दत्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती लेहेंगा-चोली लूकमध्ये दिसत आहे.

या लूकमध्ये मुनमुन दत्ता खूपच सुंदर दिसत आहे.

मुनमुन दत्ता तिहे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

पिवळ्या रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये मुनमुन दत्ता खूपच सुंदर दिसत आहे.

मुनमुन दत्ताने या पोषाखालव हेवी ईअररिंग घातल्या असून केस मोकळे सोडले आहेत.