अभिनेत्री प्रियांका चोप्रा तब्बल तीन वर्षांनंतर भारतात परतली आहे.

भारतात परतल्यानंतर प्रियांका चोप्रा अनेक कार्यक्रम आणि प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सहभागी होत आहे.

अलीकडेच प्रियंका मुंबईतील एका हॉटेलच्या लॉबीमध्ये दिसली.

डीप नेक ऑरेंज फिट आणि फ्लेअर ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत आहे.

प्रियांकाने हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोज दिली.

केशरी ड्रेस आणि खुल्या केसांमध्ये देसी गर्ल खूप सुंदर दिसत होती.

प्रियांकाचे हे फोटो खूपच ग्लॅमरस आहेत.

प्रियांका आणखी काही दिवस भारतात राहणार आहे.

प्रियांका बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम करत आहे.

कोरोनामुळे प्रियांका तीन वर्षांपासून भारतात येऊ शकली नव्हती.