तुम्हालाही कोबी खायला आवडते का?

जर आवडत असेल तर सावध व्हा.

कारण त्यात आढळणारे कीटक मेंदूला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.

कोबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.

पण त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत.

कोबीमध्ये आढळणारे छोटे किडे मेंदूला हानी पोहोचवू शकतात. असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे.

तज्ञांचे असे म्हणणे आहे की, कोबी शिजवूनही त्यातील जंतू मरत नाहीत.

ते मारण्यासाठी, कोमट पाण्यात कोबी आणि थोडे मीठ घालावे.

त्यानंतर, ते सुमारे 30 मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.

नंतर ते पाणी फेकून द्या, व किमान दोनदा धुवून मग खाण्यासाठी वापरा.