तुम्ही पाहिलं असेल बरेच लोक गरम पाणी पितात
आपलं वजन कंट्रोल मध्ये राहावं म्हणून उपाय करतात
काही लोक जेवणानंतर तर काही लोक सकाळी उठल्यावर गरम पाणी पितात
पण,गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते का
असा तर आपल्या प्रश्न सर्वाना पडतो
काही लोक डॉक्टरांचा सल्ला सुध्दा घेतात
पण डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार डॉक्टर सांगतात...
गरम पाणी पिल्याने पचन शक्ती मजबूत होते
आणि मेटाबॉलिझ्म सुद्धा वाढतो यात काहीही शंका नाही
परंतु प्रत्येकाची शारीरिक रचना वेगळी असल्याकारणाने डॉक्टर सल्ला घेणं फायदेशीर ठरतो