ब्लड कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे.



वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे.



ब्लड कॅन्सर बाधित रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते.



त्यामुळे काही लक्षणे आढळल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये.



लवकर थकवा जाणवणे हे एक लक्षण आहे.



अचानकपणे वजन घटत असेल तर दुर्लक्ष करू नका.



वारंवार संसर्ग होणे हे देखील एक लक्षण आहे.



नाकातून रक्त येणे हेदेखील कॅन्सरचे लक्षण आहे.



लवकर जखमा होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.



शरीरात गाठी वाढणे हे देखील एक लक्षण आहे.