आता गरमा गरम भजी-पकोडे तळताना लागणार कमी तेल!

बटाट्याचे वडे तयार करताना तेलाचा वापर जास्त होतो

त्यामुळे बटाटा वडे फार तेलकट ऑईली होतात

त्यामुळे बटाटा वडे फार तेलकट ऑईली होतात

तेलकट पदार्थ खाणे हे आरोग्यास हानिकारक आहे

कमी तेलकट तळलेले पदार्थ तयार करण्यासाठी या काही सोपी टिप्स फॉलो करा

प्रथम बटाट्यास चांगल्या प्रकारे वाळवून घ्या

त्यानंतर बटाटा मिडियम स्लाइस मध्ये कापून ठेवा

त्यानंतर बेसनाच्या पिठासोबत सोबत तांदळाच्या पिठाचा देखील वापर करा

मात्र ही भजी-वडे तळण्यापूर्वी गरम तेलात थोडे मीठ जरूर टाका

असे केल्याने या भजी,वड्याला तेल कमी लागेल

Thanks for Reading. UP NEXT

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन घटतं?

View next story