चेहेऱ्याचे तेज वाढवण्यासाठी गुलाबजल फायदेशीर ठरते.

या व्यतिरिक्त त्वचेच्या अनेक समस्यांनावर गुलाबजल फायदेशीर ठरते.

त्वचेच्या व्यतिरिक्त गुलाबजलचे अनेक फायदे आहेत.

कोरड्या डोळ्यांसाठी ही गुलाबजल फायदेशीर.

गुलाबजलमद्ये एंन्टीसेप्टीक आणि एन्टी-बॅक्टीरियल गुणधर्ण आढळत.

जखम झाली असेल तर त्यावर तुम्ही गुलाबजल लावू शकता.

गुलाबजलामधील एंन्टीसेप्टीक गुणधर्म इंफेक्शनचा धोका कमी करते.

तणाव आणि नैराश्यापासून दूर राहण्यास मदत करते.

गुलाबजलचे सेवन घास दुखीवर उपायकारक ठरते.

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी ही गुलाबजल फायदेशरीर ठरते.