तूप खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते.



तूपाने शरीराची मालिश केल्याने आरोग्याचे अनेक प्रकारे फायदे मिळतात.



एक आयुर्वेदिक उपाय म्हणूनही पाहिले जाते.



तूपाचा वापर अनेक औषधांवर देखील केला जातो.



पायांच्या तळव्यावरील घाव भरण्यासाठी तूप उपयुक्त ठरु शकते.



त्यामुळे त्वचा डायड्रेट होण्यास मदत होते.



पायांच्या चिऱ्यांवर तूप लावल्याने फायदा मिळण्यास मदत होते.



तळव्यांवर तूप लावल्याने रक्ताभिसरण देखील सुधारण्यास मदत होते.



तूपाने मालिश केल्याने गाढ झोप लागण्यास मदत होते.



तसेच यामुळे अॅसिडीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.