रात्रीच्या वेळी झोपेत केस तुटू नये यासाठी योग्य पद्धत कोणती? पाहूया.
काहींना केस मोकळे सोडून झोपण्याची सवय असते, पण त्याचे दुष्परिणाम होतात.
एखादी व्यक्ती केस मोकळे सोडून झोपते, त्यावेळी केस तुटण्यासह इतर समस्या वाढतात.
केस बांधून झोपल्याने केस तुटण्याची शक्यता कमी होते.
केसांची वेणी किंवा केस बांधून झोपल्याने केस कमी तुटतात.
झोपण्यापूर्वी केस बांधल्याने केसाची घनता कायम राहते