निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत

निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका

नाशवंत माल असल्यानं द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात द्राक्ष खरेदी करत आहेत

सध्या किलोलो 25 ते 30 रुपये इतका कमी दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठे अंतर्गत निर्यातक्षम द्राक्षाला 60 ते 70 रुपयांपर्यंतचा दर

सध्या द्राक्षाचे बाजारभाव कोसळले आहेत

द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत