सध्या कांदा (Onion) उत्पादक शेतकरी संकटात

कांद्याच्या दरात मोठी घसरण

कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ नाफेडने हस्तक्षेप करावा, केंद्र सरकारचे निर्देश

नाफेडने ताबडतोब कांदा खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे.

गेल्या दहा दिवसात शेतकऱ्यांकडून 4000 मेट्रीक टन कांद्याची खरेदी

नाफेडने 40 खरेदी केंद्रे उघडली आहेत

यावर्षी कांद्याचं 318 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन होणार

कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

कांद्याच्या राष्ट्रीय उत्पादनात 43 टक्क्यांसह महाराष्ट्र आघाडीवर

कांद्याचा 2.5 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साठा ठेवण्यात येणार