शाहू घराण्यानं सत्यवादी परंपरा कायम ठेवली, भाजपची उडी फसली, संजय राऊतांचा टोला



श्रीमंत शाहू महाराज यांनी देशासाठी आदर निर्माण केला



कोल्हापूरच्या मातीत प्रामाणिकपणा, शाहू घराण्यानं सत्यवादी परंपरा कायम ठेवली : संजय राऊत



बाळासाहेब ठाकरे आणि श्रीमंत शाहू महाराज यांचे जिव्हाळ्याचे नाते होते



शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. तसेच संभाजीराजे यांच्याबद्दल प्रेम आहे.



संभाजीराजे यांना पुढे करुन राजकारण करायचे होतं, मात्र भाजपची उडी फसल्याचा राऊतांचा टोला



शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही



संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल प्रेम : संजय राऊत



संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे



संभाजीराजे यांना पुढे करुन राजकारण करायचे होतं, पण भाजपची उडी फसली : संजय राऊत