माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर नेहमीच ग्लॅमरस आणि सुंदर अदांनी चर्चेत असते



मानुषी लवकरच रुपेरी पडद्यावर पदापर्ण करणार आहे



'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे



या चित्रपटात अक्षय कुमार आणि तिची प्रमुख भूमिका आहे



मानुषी सध्या आगामी चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे



मानुषीने इन्स्टाग्राममध्ये आपले काही फोटो पोस्ट केले आहेत



यामध्ये तिचा साडीमधील लूक दिसत आहे



व्हाइट फ्रील साडीमध्ये मानुषी छिल्लर ही एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे



मानुषीच्या या अदांनी चाहत्यांच्या नजराच खिळल्या नसतील तर नवलच



मानुषी छिल्लरने वर्ष 2017 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा खिताब जिंकला होता