अभिनेत्री तमन्ना भाटिया '75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022' मध्ये आपल्या फॅशनने लोकांना आश्चर्यचकित करत आहे.



अलीकडेच तिने 'कान्स 2022' मध्ये पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वां चाहत्यांना घायाळ केले आहे.



काळा ड्रेस, मोकळे केस आणि डायमंड इअररिंग्स परिधान करत अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.



तमन्नाने बोल्ड आय आणि हलका मेकअप करत आपल्या लूकने सर्वांना घायाळ केले आहे.



याआधी तमन्नाच्या 'कान्स 2022'मधील हे फोटो व्हायरल झाले होते.



‘ब्लॅक अँड व्हाईट’ कलरच्या गाऊनमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.



अलीकडेच तिने 'कान्स 2022' मध्ये पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वां चाहत्यांना घायाळ केले आहे.



तमन्ना भाटिया '75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022' मध्ये आपल्या फॅशनने लोकांना आश्चर्यचकित करत आहे.