आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे.
ABP Majha

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत.
ABP Majha

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान, गुजरातचा फिरकी गोलंदाज राशिद खान विशेष तयारी करत आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यापूर्वी राशिद खान स्नेक शॉटची प्रॅक्टिस करत आहे.
ABP Majha

दरम्यान, गुजरातचा फिरकी गोलंदाज राशिद खान विशेष तयारी करत आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यापूर्वी राशिद खान स्नेक शॉटची प्रॅक्टिस करत आहे.

आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं राशिद खानला 15 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
ABP Majha

आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं राशिद खानला 15 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

ABP Majha

राशिद खान आयपीएलच्या मागील हंगामात सनरायझर्स हैदराबादचा भाग होता.

ABP Majha

आयपीएलच्या चालू हंगामात रशीद खाननं गोलंदाजीसह फलंदाजीनंही कमाल दाखवली आहे. राशिदनं आतापर्यंत 15 सामन्यात 22.75 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतले आहेत.

ABP Majha

यंदाच्या हंगामात राशिद खानने दोन वेळा आपल्या फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला आहे.

ABP Majha

राशिद खान राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.

ABP Majha

राशिद खानच्या नावावर चालू हंगामात एकूण 91 धावांची नोंद आहे.