ये रिश्ता क्या कहलाता है या टीव्ही मालिकेत नायराची भूमिका साकारून लाखो मने जिंकणारी अभिनेत्री शिवांगी जोशीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या छायाचित्रांमध्ये शिवांगी जोशी अतिशय गोंडस केशरी रंगाच्या घागरा चोलीमध्ये दिसत आहे.
शिवांगी जोशीच्या या छायाचित्रांमुळे पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
ही छायाचित्रे पाहिल्यानंतर लोक अंदाज बांधू लागले आहेत की, शिवांगीचे लग्न ठरले आहे.
शिवांगी जोशीने केशरी रंगाच्या घागरा-चोलीमधील फोटो शेअर केले आहेत.
शिवांगी जोशीने नुकत्याच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अतिशय गोंडस दिसत आहे.
या फोटोसाठी शिवानीने केशरी रंगाची घागरा चोली घातली आहे.
शिवांगी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
शिवांगीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले की चाहते देखील लगचे तिचे फोटो व्हायरल करतात.