अभिनेत्री अमायरा दस्तूरचे फोटो नवे पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत अमायरा दस्तूरनं नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये अमायरा शिमरी आऊटफिटमध्ये फारच हॉट दिसत आहे या फोटोंमध्ये अमायरा आरशासमोर पोज देताना दिसत आहे अमायराचा हा लूक फारच ग्लॅमरस दिसत आहे अभिनेत्री अमायरा दस्तूर ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे अमायरा दस्तूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते अमायरा ट्रेडिशन, वेस्टर्न अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते अमायरा नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते अमायराच्या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे