अभिनेत्री अनुष्का शर्मा इंग्लंडमध्ये Cute पोज देत अनुष्कानं केलं फोटोशूट फोटोजमध्ये अगदी निवांत दिसत आहे अनुष्का सिंपल व्हाईट टॉपमध्ये दिसत आहे अनुष्का कायमच ती दर्जेदार फोटोशूट करत असते. तिचे सिंपल फोटोजही चाहत्यांना आवडतात आतातर अगदी सिंपल पण Cute लूकमध्ये ती दिसत आहे. तिचे सिनेमेही बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करतात. ती विविध प्रकारच्या लूकमध्ये फोटोज काढते. पती विराटसोबतही ती फोटो पोस्ट करत असते.