बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे क्रिती सेनन या ब्लू थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये दिसत आहे क्रितीचा हा स्टायलिश अंदाज फारच ग्लॅमरस दिसत आहे क्रिती सेननं हा लूक पोनी हेअरस्टाईल आणि ब्लू आय मेकअपसह पूर्ण केला आहे क्रिती सेननचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात क्रितीच्या या फोटोवर चाहते फिदा झाले असून लाइक्सचा वर्षाव सुरू आहे क्रिती सेनन चित्रपटांसोबतच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते क्रिती सेनन हिनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे फार कमी वेळात कृती सेनन हिनं स्वत : ची खास ओळख बनवली आहे क्रिती कोणतीही भूमिका पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारते