‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब आता घराघरात पोहोचली आहे. शिवाली सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. आतापर्यंत तुम्ही शिवालीला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये वेगवगेळ्या भूमिकेत पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी तिचा बोल्ड अंदाज पहिला आहे का? शिवली नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. तिने अनेकल आपले बोल्ड फोटोही शेअर केले आहेत. ज्या फोटोसला चाहत्यांचे अनेक लाईक आणि कमेंट्स मिळाले आहेत.