'कबीर सिंह' फेम निकिता दत्ता तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.



आता तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे.



निकिता दत्ताने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.



निकिता दत्ता रेड कलरच्या डीपनेक गाऊनमध्ये दिसत आहे.



तिने आपल्या किलर स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे.



फोटोत अभिनेत्रीने तिचे केस बांधले आहेत.



कबीर सिंह या चित्रपटात जिया शर्माची भूमिका साकारून निकिता दत्ताने चाहत्यांची मने जिंकली होती.