'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

शिव सध्या 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे.

'झलक दिखला जा 11'च्या मंचावर शिव काय धमाका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'आपला माणूस' शिव ठाकरे हा 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) या कार्यक्रमाचा रॉकस्टार आहे.

शिवला परिक्षकांकडून रॉकस्टार ही पदवी मिळाली आहे.

शिव ठाकरेला 'आपला माणूस' म्हटलं जातं.

शिव ठाकरेला 'आपला माणूस' म्हटलं जातं.

शिव ठाकरेने अनेक रिअॅलिटी शो केल्यामुळे तो किंग ऑफ रिअॅलिटी शोदेखील आहे.

शिव ठाकरे सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे.

शिव नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

शिवच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.