बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या चर्चेत आहे.

अभिनेता रणवीर सिंह विश्वचषक 2023 चा अंतिम सामना बघायला नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेला होता.

फायनलच्या महामुकाबल्यासाठी रणवीर सिंहने खास लूक केला होता.

रणवीरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणवीरचा लक्षवेधी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

फायनलच्या महामुकाबल्यादरम्यान रणवीरने 'सब्र रखो...इंडिया जीतेगी' असं वक्तव्य केलं होतं.

भारताच्या पराभवानंतर रणवीरने टीम इंडियाला सपोर्ट करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

रणवीर सिंहने लिहिलं आहे,चढ-उतार, चांगले-वाईट दिवस येतच असतात हेच आयुष्य आहे.

रणवीर सिंह सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.

रणवीरच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.