नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

गौतमीने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

गौतमी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या कार्यक्रमांची चाहत्यांना माहिती देत असते.

इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान गौतमीने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले.

इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान गौतमीने फोटो शेअर केल्यानंतर एकीकडे चाहत्यांनी तिचं कौतुक केलं तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं.

गौतमीने शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्याने मॅच बघ,काय फोटो टाकते...इथे काय सुरू आहे..तुझं काय सुरू आहे..पळ, अशी कमेंट केली आहे.

गौतमीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गौतमी नेहमीच आपल्या नृत्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

गौतमीच्या डान्स कार्यक्रमात अनेकदा गोंधळ राडा होत असतो.

गौतमी पाटीलचा मोठा चाहतावर्ग आहे.

गौतमी पाटीलचा मोठा चाहतावर्ग आहे.