बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी ही ओळखली जाते.

सोनम नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.

अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

सोनम कपूर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोनम चा ब्लॅक गाऊन लूक..

सोनम ने काळा रंगाच्या गाऊन सोबत ब्लॅक जॅकेट घालून तिचा हा ग्लॅमरस लूक पूर्ण केला आहे.

अभिनेत्री सोनम कपूर या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

लाइट मेकअपमध्ये सोनम खूपच सुंदर दिसते.

सोनम कपूर नुकतीच ब्लाइंड चित्रपटात दिसली.

अभिनेत्री तिचा मुलगा वायुसोबत अधिकाधिक वेळ घालवते.