अनुष्का सेन ही सोशल मीडिया प्रेमी आहे.



तिने केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे तर आपल्या स्टायलिश लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.



अनुष्का तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



तिच्या बोल्ड लूकमुळे ती अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेते.



आता पुन्हा अनुष्काने तिचा ग्लॅमरस लूक दाखवला आहे.



अनुष्काचा चॉकलेटी रंगाच्या शिमर गाउन ड्रेसमधील ग्लॅमरस लूक



उंच हील, बॅग सोबत तिने हा लूक पूर्ण केला आहे.



अभिनेत्री अनुष्का सेन या लूकमध्ये खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.



अभिनेत्री अनुष्का सेन ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.



वयाच्या 20 व्या वर्षीही तिने तिच्या फिगरने आणि कामाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.