बिग बॉस या कार्यक्रमामुळे शमिता शेट्टी घराघरात पोहोचली



शमिताने बिग बॉसचं विजेतेपद मिळवलं नाही, तरी प्रेक्षकांच्या मनात तिने स्थान निर्माण केलं आहे.



शमिताचा जन्म 2 फेब्रुवारी 1979 ला कर्नाटकमधील तुलु भाषिक परिवारात झाला



शमिताचे वडिल उद्योगपती होते



शमिताने तिचं शालेय शिक्षण मुंबईतील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून पूर्ण केलं



शिक्षणानंतर ती फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत काम करू लागली.



शमिताने आदित्य चोप्राच्या 'मोहब्बते' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.



शमिताच्या अभिनयाची दखल घेत तिला डेब्यू ऑफ द इअर हा पुरस्कारही मिळाला होता.



शमिताने फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला.