ही जीप सर्वात मोठ्या विक्रेत्यांपैकी एक आहे. या जीपमध्ये पॉवर विंडो स्विच मध्यभागी आहे. ही जीप जंगलात प्रवास करण्यासाठी खास आहे. रँग्लर रुबिकॉन ही ऑफ-रोड स्पेशल टायर, अधिक ऑफ-रोड फीचर्स आणि वेगळ्या लूकसह अधिक ऑफ-रोड सेंट्रिकचा प्रकार आहे. यात 268hp पॉवर आणि 400Nm टॉर्कसह 2.0 लीटर पेट्रोल टर्बो इंजिन पर्याय मिळतो. या जीपची किंमत 60 लाख रूपयांच्या जवळपास आहे.