हृतिक रोशन नेहमीच महाशिवरात्री पूर्ण उत्साहात साजरी करण्यासाठी ओळखला जातो



हृतिक रोशनचे आजोबा, जे ओम प्रकाश यांनी आप्टा येथे बांधलेल्या भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करतात



हृतिक म्हणतो, महाशिवरात्री हा माझ्यासाठी लहानपणापासूनच खूप खास सण आहे.



पनवेलमधील आप्टा गावातील मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करतो आणि त्या ठिकाणी भाविकांसाठी लंगरचे आयोजन करतो,



हृतिक रोशन आता आगामी चित्रपट 'विक्रम वेधा'सोबत, 'फाइटर'मध्ये देखील दिसणार आहे,



तो पहिल्यांदाच दीपिका पदुकोणसोबत स्क्री​न स्पेस शेअर करणार आहे.



गेल्या दोन वर्षांपासून मंदिरे कोविडच्या निर्बंधामुळे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. या वर्षी अखेर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आहेत