बीड येथील मोहम्मद शेख या शेतकऱ्याने आयुष्यभर केलेली कमाई घरामध्ये लागलेल्या आगीत जळून खाक



मोहम्मद शेख यांनी घरामध्ये ठेवलेले दोन लाख रुपये अक्षरशः जळून खाक



अर्धवट जळालेल्या नोटा बघून शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी झालं आहे.



मध्यरात्री अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला



ही दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यातील वहिरा या गावात घडली



शेतकर्‍याच्या राहत्या घरात गॅसचा स्फोट होऊन घराला आग



स्फोटात गॅसची टाकी घटनास्थळापासून एक ते दीड कि.मी. अंतरावर जाऊन पडली.