बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते. शिल्पाचा जन्म 8 जून 1975 रोजी शिल्पाचा जन्म झाला. शिल्पानं बाजीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमधील चित्रपटांमध्ये देखील शिल्पानं काम केलं. शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पा सोशल मीडियावर शेअर करते. लवकरच शिल्पाचा Nikamma हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या धडकन, लाइफ इन मेट्रो आणि मै खिलाडी तू आनाडी या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती मिळाली.