'तारक मेहता...' फेम आराधना शर्माचं फोटोशूट आराधना शर्माने जंगलात फोटोशूट केले आराधना शर्माने ब्लॅक मोनोकिनी ड्रेसमध्ये फोटोशूट केलेय फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत. आराधनाच्या फोटोवर सोशल मीडियावर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव फोटो सोशल मीडियावर व्हायरल या फोटोमध्ये आराधना बोल्ड आणि हॉट दिसत आहे. आराधना Spy Bahu या नव्या मालिकेत दिसणार आहे ही मालिका लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्व फोटो - instagram.com/aradhanasharmaofficial